१) चहा प्रेमींपर्यंत उत्कृष्ट चहा पोहोचविणे हे महा चहा चे प्रथम ध्येय
२) ग्राहकांचे समाधान हीच आमची सेवा त्यासाठी उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि प्रत्येक मदतीसाठी भरघोस पाठपुरावा
३) चहाच्या गुणवत्तेस प्राथमिकता त्यासाठी क्वालिटी कंट्रोल टीमची निर्मिती
४) स्वच्छ वातावरणासाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत, त्यासाठी तपासणी पथकांची निर्मिती
५) फ्रेंचायसी धारकांना अधिकाधिक नफा मिळवून देण्याच्या संधी प्रदान करणे
६) रोजगाराच्या संधी निर्माण करून तरुण व्यावसायिक व स्त्री उद्योजकांना प्रोत्साहन देणे
७) महिला स-शक्तिकरणाचा मूळ उद्देश महाचहाच्या निमित्ताने पूर्णत्वास नेणे
८) उदात्त व्यावसायिक दृष्टिकोन... महाराष्ट्राच्या उत्पादनाला जागतिक दर्जा पर्यंत नेण्याचा आमचा संकल्प!
९) ग्राहकांचा विश्वास हाच आमचा ब्रँड.
8:00 AM – 9:00 PM
8:00 AM – 10:00 PM
विशिष्ट चहाचा वेगळा प्रकार
चहा बनविण्यासाठी स्टँडर्ड पद्धतीचा वापर
स्वच्छ वातावरण
प्रचारात्मक क्रियांचा लाभ
ऑर्डर दिली
प्रसन्न ग्राहक
दैनिक ग्राहक